Excel Templates

99 comments

नवीन अपडेटेड एक्सेल फाईल्स गुरुमित्र ऍप वर उपलब्द्ध आहेत.


अ. न. फाइलचे नाव लिंक
वार्षिक निकाल पत्रक २०२२ (50 विद्यार्थ्यांसाठी,मराठी माध्यम) DOWNLOAD
वार्षिक निकाल पत्रक 50 विद्यार्थ्यांसाठी (मराठी माध्यम) DOWNLOAD
वार्षिक निकाल पत्रक 100 विद्यार्थ्यांसाठी (मराठी माध्यम) DOWNLOAD
वार्षिक निकाल पत्रक 3.92(इंग्रजी माध्यम) DOWNLOAD
शालेय पोषण आहार २०२२ (१ तॆ ८ साठी, वर्षभराचे) DOWNLOAD
शालेय पोषण आहार १ तॆ ५ साठी (वर्षभराचे) DOWNLOAD
शालेय पोषण आहार ६ तॆ ८ साठी (वर्षभराचे) DOWNLOAD
शालेय पोषण आहार 3.9(एका महिन्याचे) DOWNLOAD
मासिक पत्रक DOWNLOAD
१० विद्यार्थी हजेरी पत्रक DOWNLOAD
११ वेळापत्रक DOWNLOAD
१२ पटनोंदणी1.1(जुने) DOWNLOAD
१३ पटनोंदणी1.2(नवीन) DOWNLOAD

 वरील सर्व फाईल   गुरुमित्र या  play store वरील App वर    उपलब्ध आहेत .
App डाऊनलोड करण्यासाठी 'गुरुमित्र' येथे क्लिक करा.

आमचे टेलिग्राम चॅनल : https://t.me/GurumitraApp
 
 एक्सेल सॉफ्टवेअर वापरण्यापूर्वी मधिल help हे sheet जरूर वाचा)


५. जुन्या एक्सेल file मध्ये भरलेली माहिती व गुण नवीन डाऊनलोड केलेल्या एक्सेल file मध्ये घेण्यासाठी students किंवा  Input या दोन शीट्स मध्ये भरलेली सर्व माहिती  copy करा व नवीन file मध्ये जाऊन त्याच सर्व cell निवडून अथवा माहिती भरायची पहिली सेल निवडून students किंवा Input मध्ये (जेथील माहिती copy केली आहे तेथे) paste करा.


99 comments:

  1. सुनिल सागरे, सर
    नमस्कार

    आपण तयार केलेली वार्षिक निकाल पत्रक फाईल अतिशय ऊपयुक्त असुन शिक्षकाचे वेळ व श्रम वाचेल.

    आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. ...!

    आपला
    प्रशांत क-हाडे प्राथ.शिक्षक जि.प.उच्च प्राथमिक शाळा शेगाव ( खुर्द )
    प.स.भद्रावती जि. प. चंद्रपूर
    संपर्क 9623344643 ( whatsapp & hike ) prashantkarhade8@gmail.com www.shikshanmitra.in

    ReplyDelete
  2. सागरे सर
    आपले अभिनंदन
    अत्यंत उप्युक्त सॉफ्टवेयर आहेत । पण सर 45 विद्याथ्यांसाठी असता तर सर्वांच्या कामी आला असता । तस होत असल तर पहा सर । सर्व शिक्षकानचे काम सोप होईल ।
    आपला
    म.फारूक मलीक स.शि.
    न.प.प्राथमिक शाळा आर्णि जि यवतमाळ
    9604455262
    arni103@rediffmail.com

    thanks again

    ReplyDelete
  3. Thank You Very Much.Keep it Up.

    ReplyDelete
  4. khupach chhan sagar sir.. sarvanna upayogi kaarya aahe.tumhala khup khup dhanyawad ani shubhechha!!!!

    ReplyDelete
  5. mazya vargat 43 mule ahet sir plz mala result che suitable sofware pathwa.mail kara at sunil1542002@gmail.com
    whats app no.846004766

    ReplyDelete
  6. i want sofware about 43 students plz help me.

    ReplyDelete
  7. सागरे सर
    आपले अभिनंदन
    अत्यंत उप्युक्त सॉफ्टवेयर आहेत ।

    ReplyDelete
  8. congrats sir u did excellent job very useful software. many many thanks sir.

    ReplyDelete
  9. धन्यवाद सर!!! अाणि अभिनंदन , . . .तूम्ही शिक्षकांचे खूप कष्ट वाचवणारे काम केले अाहे . . . . .त्याही पेक्षा तूम्ही हे साॅफ्टवेअर सर्वांना मोफत दिले अाहे त्या बद्दल तूम्हाला सलाम !!! . . . .संजय मोरे — देवळाली कॅंप , नासिक

    ReplyDelete
  10. छान आहे सर मासिक पत्रक व शा पो आ फाइल्स upload करा व पगार पत्रक

    ReplyDelete
  11. Very nice & useful software sirji.

    ReplyDelete
  12. Very nice sir अभिनंदन ....

    ReplyDelete
  13. Great work sir
    I salute our work
    www.balajijadhav.in

    ReplyDelete
  14. Great help to teachers.
    Thanks for sharing.

    ReplyDelete
  15. Great work sir and all the best for future work

    ReplyDelete
  16. Nice one
    H.B.Bharwad, The n.d.m.y.sarvajanik Highscool navapur. Dist. Nandurbar.

    ReplyDelete
  17. नमस्कार सर, अशीच शैक्षणिक माहीती अपलोड करा. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत.

    बाळासाहेब उगले
    जि.प.शाळा सावरोली ता.विरक्रमगड जि.पालघर

    ReplyDelete
  18. आपण खुप महान कार्य करत आहात
    पुढील कार्यास शुभेच्छा

    ReplyDelete
  19. verygood effort sir congrats....


    pagarache exel sheet tayar kara sir

    ReplyDelete
  20. SIR KENDRA EKUNAT SATHI KAY AAHE KA JASE NIKALACHI EKUNAT ANI KENDRA VIDHYARTHI EKUNAT

    ReplyDelete
  21. छान सॉफ्टवेयर तयार केल आहे

    ReplyDelete
  22. अतिशय उपयुक्त software आपण तयार केले आहे.
    धन्यवाद! !!

    ReplyDelete
  23. फार मेहनतीने तयार केलेले . अभिनंदन सर

    ReplyDelete
  24. अतिशय छान सर

    ReplyDelete
  25. खूप उपयोगी xl फॉरमॅट
    सर अजून काही उपयोगी xl फॉरमॅट आपण बनवून आम्हा शिक्षकांना/ HM यांना सहकार्य करा जसे किर्द,लेजर बुक या मुळे वेळच्या वेळी खर्चाची नोंद ठेऊन नंतर फायनली नोंद करण्यास उपयोग होईल धन्यवाद।

    ReplyDelete
  26. छान आभारी आहे

    ReplyDelete
  27. सुनिलजी..
    आपले वार्षिक निकाल पत्रक निर्मिती खूपच उपयुक्त आहे....

    आपल्या कडून महाराष्ट्रातील शिक्षकांना खूप अपेक्षा आहेत....


    डि.के.पवार...परभणी

    ReplyDelete
  28. Good sir ,खूपच छान .

    ReplyDelete
  29. खूप छान फोटोसह निकालपत्रक . नोंदवही अशी ठेवली तर चालते का ?

    ReplyDelete
  30. वार्षिक निकाल फारच छान

    ReplyDelete
  31. छान सर अप्रतिम

    ReplyDelete
  32. छान , जबरदस्त

    ReplyDelete
  33. खूपच उपयुक्त माहिती आहे

    ReplyDelete
  34. नमस्कार,
    सुनील सर प्रथमतः तुमचे शतशः नाही तर लक्ष लक्ष धन्यवाद !!!
    आपण करत असलेले कार्य अतिशय उतुंग आहे आणि शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय अनमोल आहे.या साहित्याचा आम्हाला खूप फायदा झाला. आणि पुढेही होईल.
    सर पुढील कार्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेछा
    सुदाम साळुंके जुन्नर पुणे 7588094067

    ReplyDelete
  35. This is very good blog for our Teacher.

    ReplyDelete
  36. sir me pan excel Madhe khup work kele aahe ism font Madhe sarv mahiti aahe mazi sell aani column protect karun khup soft banwale aahet

    ReplyDelete
  37. खूपच छान सर पूढिल वाटचालिस आपणास हार्दिक शूभेच्छा...

    ReplyDelete
  38. VERY VERY NICE & VERY USEFUL TO ALL TEACHERS & STUDENTS.

    THANK & REGARD
    YOURS FAITHFUL
    SHREE.VAJIR BALASAHEB MANKAPURE

    ReplyDelete
  39. Dear Sir,
    You are very hard worker that's why you have created such a wonderful thing. It is very easy to make our results.
    I would like to thank you on all users behalf.
    I appreciated with you.

    Regards,
    Yashwantrao Chavan Madhyamik Vidyalaya, Niwgha.
    Tq. Mudkhed, Dist. Nanded.

    ReplyDelete
  40. खूपच उपयुक्त आणि अर्थपूर्ण Application.

    ReplyDelete
  41. मराठी fond कोणता वापरू सर

    ReplyDelete
  42. खूप छान फाईल मनःपूर्वक आपणास धन्यवाद. असे सॉफ्टवेअर खूप दिवसापासून शोधत होतो

    ReplyDelete
  43. खूप छान ब्लोग व ब्लोग वरील माहिती आहे सर,धन्यवाद

    ReplyDelete
  44. श्री.भरत वटाने व सर,मी आठवीचा रिजल्ट आपल्या फोरमटेप्रमाणे केला त्यामध्ये काही त्रुटी जाणवल्या उदा.Input1 input2 माहिती भरली यामध्ये कितीपैकी गुण भर्ता आले नाही2)नोंदणीमध्ये सत्र 1 मध्ये नाव तयार होत नाही मी केलेली फाइल आपणास पाठवू का?म्हणजे दुरुस्त करून मिळेल माझा पत्ता श्री.विजय शिद्राम शिंत्रे शंकर महादेव विद्यालय कुंभवडे मोबाईल नंबर 9422963612 लँड लाइन 02367246384 प्लीज आपला संपर्क क्रामांक सांगा

    ReplyDelete
  45. सर कँटलाँग file मध्ये महिना आँगस्ट व वर्ष 2016 टाकल्यास महिन्याचा पहिला वार गुरूवार येतोय परंतु तो सोमवार आहे मार्गदशन करा pleas

    ReplyDelete
  46. शेवटच्या लाल रंगातील कॉलम मध्ये कोणता फोर्मुला आहे.सर कृपया सागणे हि न्रम विनंती

    ReplyDelete
  47. THANKS SIR, I M USING THIS FOR LAST THREE YEARS IT IS VERY USEFUL

    ReplyDelete
  48. SIR ALL EXCEL TEMPLET I AM USING IT FIRST TIME & ITS BEST TO USE

    ReplyDelete
  49. sir cce3.9 90 student aste tar chagle zale aste

    ReplyDelete
    Replies
    1. CCE 100 विद्यार्थ्यांसाठी अपलोड केले आहे.

      Delete
    2. सागर सर नमस्कार
      आपण तयार केलेले निकालाचे software आमच्या साठी खूप उपयुक्त आहे मी ते 5 वर्षांपासून वापरात आहे. आमचे परिश्रम वाचतात व एकदम करेक्ट निकाल तयार होतो मी आपला खूप आभारी आहे.
      सर प्रत्येक वर्षी update देत जा ही विनंती.
      आपल्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा.

      Delete
  50. 2018 मध्ये काही बदल करायचा आहे का ?

    ReplyDelete